Ad will apear here
Next
आसूसची ‘बॅक टू कॉलेज’ ऑफर
मुंबई : ‘आसूस’ने ग्राहकांसाठी खास ‘बॅक टू कॉलेज’ ही सवलत योजना दाखल केली आहे. यामध्ये वाढीव वॉरंटी ते शून्य-खर्चाचे ईएमआय, मोफत कस्टमाइझ्ड आरओजी टी-शर्ट्ससह विविध लाभदायी पर्यायांचा समावेश आहे.  ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत आहे. 

अलीकडे खरेदी केलेल्या कोणत्याही आसूस उत्पादनावर कंपनीने वाढीव वॉरंटी सुविधा देऊ केली आहे. नोटबुकवर ४९९ रुपये आणि गेमिंग नोटबुकवर ९९९ रुपये जादा भरून, वापरकर्त्यांना दोन वर्षांपर्यंतची विस्तारित वॉरंटी मिळू शकते. त्याशिवाय अनुक्रमे ९९९ आणि १४९९ रुपये जादा भरून ग्राहकांना तीन वर्षांच्या विस्तारित वॉरंटीचा लाभ घेता येईल. 

‘बॅक टू कॉलेज’ ऑफरअंतर्गत बजाज ईएमआयवर आसूस पीसी मासिक हप्त्यांवर खरेदी करता येऊ शकतो, ज्यावर शून्य खर्च आहे. आसूसच्या सर्व पीसी उत्पादनांवर ९ / ३ योजना लागू आहे. जर वापरकर्ते तीन हप्ते डाउन पेमेंट भरत असेल, तर उर्वरित रक्कम सहा समान मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध असून यात व्याज भरावे लागणार नाही. आसूसच्या दुकानातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी १८ / ६ योजना असून, विशेषतः झेनबुक सिरीज आणि गेमिंग मॉडेल्सवर आहे. यात वापरकर्त्यांनी सुरूवातीचे सहा हप्ते डाउनपेमेंटने भरल्यास उर्वरित रक्कम १२ समान मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

कोणत्याही आरओजी गेमिंग श्रेणी मॉडेलच्या खरेदीवर असूस वापरकर्त्याचे नाव छापलेले कस्टमाइझ्ड आरओजी टी-शर्ट देत आहे.  ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू असून, यासाठी वापरकर्त्यांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZLGBQ
Similar Posts
‘आसूस’तर्फे ‘विवोबुक एस१४’ सादर मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आसूसने भारतीय ग्राहकांसाठी नॅनोएज प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा ‘विबोबुक एस१४’ (S410UA) हा लॅपटॉप सातव्या पिढीतील कोअर आय३, आठव्या पिढीतील ‘कोअर आय५’ आणि आठव्या पिढीतील ‘कोअर आय७’ या तीन प्रकारांत उपलब्ध करून दिला आहे.
‘आसूस’द्वारे ‘विवोबुक १५ एक्स ५१०’ सादर मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आसूस इंडियाने त्यांच्या नवीनतम इंटेल ऑप्टेन मेमरीयुक्त ‘विवोबुक १५ एक्स५१०’ या सौंदर्य आणि कार्यक्षमतेच्या परिपूर्ण मिश्रणाची भारतात घोषणा केली. लेटेस्ट जनरेशनच्या इंटेल कोर आय५ प्रोसेसरच्या विंडोज १० ‘विवोबुक एक्स५१०’मध्ये चार जीबी रॅमसह १६ जीबी इंटेल ऑप्टेन
अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित लॅपटॉप आता भाडेतत्वावर मुंबई : भारत आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये भाड्याने ऑनलाईन उत्पादने उपलब्ध करून देणारी प्रमुख कंपनी रेंटशेरने (RentSher) नुकतेच भाड्याने देण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विस्तृत यादीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित (हाय-एन्ड) लॅपटॉपची भर घातली आहे. आयटी हब्सद्वारे होणारी वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रेंटशेरद्वारे
‘असूस’तर्फे ‘स्ट्रिक्स जीएल७०२झेडसी’ची घोषणा मुंबई : असूस रिपब्लिक ऑफ गेमर्सने (आरओजी) जगातील पहिल्या एएमडी रिझेन तंत्रज्ञानाने युक्त अशा गेमिंग लॅपटॉपची घोषणा केली आहे. या लॅपटॉपमध्ये मल्टि-थ्रेडिंग तंत्रज्ञानाने युक्त असा एट-कोअर प्रोसेसर असून, यामुळे अखंडित गेमिंगचा अनुभव घेता येईल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language